आत्ताच्या घडामोडी

अमीर खानच्या मुलीने लावलयं नेटकऱ्यांना वेड; फोटो पाहून वेडे व्हाल

दिल्ली | बॉलिवूड मधील प्रसिध्द अभिनेता अमीर खान तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. त्याने अनेक चित्रपटात भूमिका साकारून करोडो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

 

अमीर खानचा पीके हा चित्रपट तर सर्व रेकॉर्ड ब्रेक करून गेला होता. त्या चित्रपटाने अमीर खान हा प्रकाश झोतात आला होता. त्यानंतर त्याचे शेकडो चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेले आहेत.

 

अमीर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी बाबत माहिती सांगणार आहोत. अमीर खानला इरा नावाची एक मुलगी असते.

 

इरा ही चित्रपट सृष्टी पासून दूर आहे. मात्र ती कायम तिच्या फोटोज् मुळे चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडियावर कायम फोटो शेअर करून चर्चेत दिसत असते. इराने संगीत क्षेत्रातील शिक्षण घेतले आहे.

 

तसेच तिने यापूर्वी एका नाटकाचे दिग्दर्शन देखील केले आहे. मात्र ती त्यात जास्त प्रकाश झोतात आली नाही. सध्या इराचे वय 25 वर्ष आहे. तिचे Instagram वर लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

 

इराचा आणि अभिनय क्षेत्राचां काही संबंध नसला तरी येत्या काळात ती बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. येत्या काळात ती अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button