‘या’ तीन अभिनेत्रींनी IIFA पुरस्कार सोहळ्यात आपल्या हॉटनेस केला कहर, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ…

दिल्ली | सिनेसृष्टीतील सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जाणारा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार म्हणजेच (आयफा ) ची सुरुवात झाली आहे. यंदा हा पुरस्कार सोहळा अबुधाबी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर पुरस्कार सोहळा २ जून पासून सुरू झाला असून आज त्याचा शेवटचा दिवस आहे.

 

अशात ३ जून रोजी आयफा रॉक्स इवेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांचा अनोखा जलवा येथे पाहायला मिळाला. अशात बॉलिवूडचा भाईजान नेहमी सारखाच मोठ्या लाइमलाइटमध्ये दिसला. तर आता यामध्ये सर्वच कलाकार आले होते. मात्र जॅकलिन, सारा अली खान आणि अनन्या पांडे या तिन्ही अभिनेत्रींनी सर्वांना घायाळ केले.

 

• जॅकलिन फर्नांडिस –
जॅकलिनने रॅम्प वॉक करत धमाकेदार एंट्री केली. यावेळी तिने ऑफ शोल्डर असलेला सोनेरी आणि चंदेरी रंगाचा एक वनपीस घातला होता. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने अगदी लाईट मेकअप केला होता. मात्र लाईट मेकअपमध्ये देखील तिने स्वतः कडे सऱ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं.

 

• अनन्या पांडे –
अनन्या देखील या पुरस्कार सोहळ्यात चांगलीच चमकली. तिने यावेळी फिकट निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. जो अतिशय सध्या आणि सिंपल होता. अशात आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने आकर्षक असे कानातले घातले होते. आणि केसांचा एक सुंदर असा बन बांधला होता. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

 

• सारा अली खान –
साराने या शोमध्ये काळ्या रंगाचा ऑफशोल्डर असलेला मोठा गाऊन घातला होता. यामध्ये तिने स्मोकी आय मेकअप देखील केला होता. तसेच पायात हायहील आलेली मॅचींग सॅंडल देखील घातली होती. तिच्या या ब्लॅक लुकमध्ये ती खूप हॉट दिसत होती. अभिनेत्रीने तिचे हे फोटो स्वतः च्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील पोस्ट केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button