‘या’ 3 गोष्टी बायकोला कधीच सांगू नका; अन्यथा होईल खूप मोठे नुकसान

विशेष मराठी | नवरा – बायकोच नात हे सर्वात जवळचं नातं म्हणून ओळखलं जात. हे नात टिकविण्यासाठी दोघांना अतोनात प्रयत्न करावे लागतात. अनेक नाती छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुटतात. काहींमध्ये नवऱ्याची चूक असते. तर काही गोष्टींमध्ये बायकोची चूक असते.
आज आम्ही तुम्हाला अशा 3 गोष्टी आहेत. ज्या तुम्ही चुकूनही तुमच्या बायकोला सांगू नका नाहीतर येणाऱ्या काळात याचा तोटा होऊ शकतो. चला तर आज आपण पाहुयात अशा गोष्टी ज्याने पूर्ण संसार देखील उधवस्थ होऊ शकतात.
१) लग्न होण्यापूर्वी तुमच्या मधील गैरवर्तन – लग्न होण्याच्या अगोदर शाळेच्या किंवा कॉलेज च्या दिवसात. आपल्याकडून कळत – नकळत काही चुका घडून जातात. जसे की भांडण, मारणारी यात तुमच्यावर कायदेशीर कारवाई झालेली असते. अशी प्रकरणे कधीही तुमच्या पत्नीला सांगू नका.
२) तुमचं लग्नाच्या अगोदर असलेलं प्रेम – कॉलेज म्हणलं की तुमच्या आयुष्यात एखादी मुलगी येते. मात्र त्या मुली सोबत तुमचं लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला इतर मुली सोबत लग्न करून संसार करावा लागतो. माञ माझे लग्नाच्या पूर्वी XYZ मुलीवर प्रेम होते. असे तुम्ही कधीही तुमच्या बायकोला सांगू नका.
३) लग्नाच्या अगोदर असलेली घरातील तणावाची परिस्थिती – अनेकांच्या घरामध्ये लग्न होण्याच्या अगोदर भांडण होत असतात. मात्र ती लग्न झाल्यावर कमी होतात. लग्नाच्या पूर्वी झालेली भांडण तुम्ही लग्न झाल्यावर बायकोला सांगू नका. अन्यथा छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमच्या घरात परत भांडण चालू होऊ शकतात.