आत्ताच्या घडामोडी

अभिनेत्री हृता दूर्गुळेच्या गाडीचा भीषण अपघात, रुग्णालयात देत आहे मृत्यूशी झुंज

मुंबई | अभिनेत्री हृता दूर्गुळे बरोबर एक मोठी दुर्घटना घडली आहे. तिच्या गाडीचा अपघात झाल्याने सर्व चाहते चिंतेत आहेत. अशात अनेक जण ती लवकर ठीक व्हावी अशी देखील प्रार्थना करत आहेत.

 

नुकतच हृताचं लग्न पार पडलं. अशात लग्नाच्या काही दिवसांतच एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. हो हृताचा अपघात झाला आहे मात्र रियल नाही तर रिल लाईफमध्ये. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत हा सर्व प्रकार घडणार आहे.

 

मात्र आता सध्या या मालिकेचा प्रोमो व्हिडिओ त्यांच्या ऑफिशिअल अकाऊंट वरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये इंद्रा आणि दिपूच्या नात्याला एक वेगळं वळण लागलेलं आहे. यामध्ये दिपूचा अपघात होताना दिसतोय. अपघातानंतर या गोघांच आयुष्यचं बदलून जाणार आहे.

 

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे. अशात व्हायरल होत असलेल्या प्रोमो व्हिडिओमुळे चाहते नाराज आहेत. मालिकेत असं काही व्हायला नको असंच सर्वांना वाटत आहे.

 

कारण दिपू आणि इंद्राची जोडी चाहत्यांना खूप आवडते. प्रोमो व्हिडिओ विषयी बोलायच झाल्यास. सुरुवातीला दिपूच्या गाडीचा अपघात होतो. त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये असल्याचं दिसत आहे. तसेच तिला वाचवण्यासाठी इंद्रा खूप धडपड करत आहे. अशात या साठी तो देवाचं दार देखील ठोठावतो. आणि अग्नीपरीक्षा देखील देतो.

 

अभिनेत्री हृता दुर्गुळे ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अशात अनेक जण तिला दिपू बरोबरच फुलपाखरू या नावाने सुद्धा ओळखतात. तिचा अभिनय फार उत्तम आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ती आज तीच्य मालिकांमधून घराघरात पोहचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button