समंथाने व्यक्त केली इच्छा, म्हणाली मी ‘बाळाला’ जन्म देण्यासाठी उत्सुक आहे

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री समंथा कोणत्या आणि कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. तिच्या अभिनयाने तिने करोडो रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. समंथा आणि नागा चैतन्यचां घटस्फोट खूपच चर्चेचा विषय राहिला होता.

 

आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारी समंथाने एक वेगळी इच्छा व्यक्त केली आहे. ती म्हणाली मी बाळाला जन्म देण्यासाठी उस्तुक आहे. असे म्हणाली, त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

 

तिने एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, “हे खरं आहे आताच माझा घटस्फोट झालाय. पण माझ्या मनात बाळाबद्दल काही गोष्टी ठरलेल्या आहेत. वैयक्तिक कारणांमुळे माझा प्लॅन लांबणीवर पडला आहे. पण मी बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे.”

 

अशी इच्छा तिने यावेळी व्यक्त केली, त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. समंथा आणि नागा चैतन्य यांचे लग्न झाल्यापासून ते जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकले नाहीत. अवघ्या चार वर्षात त्यांचा घटस्फोट झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button