आजच्या दिवशी हनुमानाची अशा प्रकारे करा पूजा, पैशाची कधीच कमी पडणार नाही

पुणे | शनिवार हा हनुमानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने पूजा करून, श्री हनुमान यांना प्रसन्न करत असतो. पूजेचे अनेक प्रकार आहेत. काही योग्य प्रकारची पूजा करतात.

 

तर काहीजण शास्त्र सोडून पूजा करतात. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून योग्य प्रकारे जी पूजा असते. त्याची माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण वाचून श्री हनुमान यांची व्यवस्थित पूजा करावी.

 

अनेकांच्या संसारामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात. त्यामुळे या अडचणी कशा प्रकारे दूर होतील यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. मात्र अनेक प्रयत्न करून देखील या अडचणी दूर होत नाहीत. यात पैसा आणि वेळ देखील निघून जातो.

 

मात्र शास्त्राच्या नुसार जर शनिवारी तुम्ही हनुमानाची योग्य प्रकारे पूजा केली तर तुमच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण होतील. तसेच तुम्हाला मोठा धनलाभ होणार असल्याचे शास्त्रात सांगितले आहे.

 

शनिवारी १ किलो खायचे तेल, नारळ आणि बाकीचे पूजेचे साहित्य घेऊन १ किलो खाद्य तेलाचा श्री हनुमान यांना अभिषेक घातल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तसेच यावेळी जी हनुमानाची आरती असते. त्याचे पठण देखील करावे.

 

यामुळे हनुमान प्रसन्न होतील आणि त्यांच्या सर्व आशा पूर्ण होतील. सदर माहिती आम्ही शास्त्राच्या नुसार दिली आहे. अंधश्रद्धा पसरविणे आमचा हेतू नाही. धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button