‘या’ वेब सिरीज चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका; हॉटनेसचा आहे थरार

मुंबई | Charmsukh फेम अभिनेत्री स्नेहा पॉल ही अल्पावधीतच प्रसिद्धी झोतात आली आहे. तिने दिलेले हॉट आणि बोल्ड सीनमुळे ती रातोरात स्टार झाली आहे. चर्मसुख चावल हाऊसमुळे तिच्या करिअरला चांगलीच किक मिळाली.

त्यांनतर तिने आणखीन दोन वेब सिरीज केल्या ज्यामुळे ती आणखीनच फेमस झाली. अल्लू ॲप वेब सिरीजमध्ये देखील तिचा मादक अंदाज पाहायला मिळाला. या बातमीतून तिच्या हिट वेब सिरीजची माहिती घेणार आहोत.

 

1. Charmsukh Chawl House Ullu Web Series – चार्मसुख चावल हाउस ही वेब सिरीज अल्लू ॲपवर प्रदर्शित झाली होती. यामध्ये अभिनेत्री स्नेहा पॉलने रिणू भाभी हे पात्र साकारलं आहे. याचं मलिकेनी तिला मोठी प्रसिध्दी दिली.

2. Laal Lihaaf (Part 1 & Part 2) – लाल लिहाफ ही स्नेहाची आणखीन एक वेब सिरीज आहे. ही सिरीज देखील अल्लू ॲपवर दिसते. मोठ्या ब्रेकनंतर तिने पुन्हा एकदा अल्लू ॲपवर काम करायचे ठरवले होते. यामध्ये देखील तिने खूप मादक सीन दिले आहेत.

 

3. Charmsukh Chawl House 2 Ullu Web Series – गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक Charmsukh Chawl House या सिरीजच्या दुसऱ्या भागाची मागणी करत होते. त्यामुळे आता २०२२ मध्ये पुन्हा एकदा ही मालिका सुरू झाली आहे. सध्या या मालिकेचा दुसरा भाग सुरू आहे. याला देखील प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button