आत्ताच्या घडामोडी

बॉबीने दिली ‘या’ अभिनेत्रीला एका रात्रीची ऑफर; पण…

दिल्ली | बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो. कष्टाच्या जोरावर अफलातून यश मिळवून बॉलिवूड गाजविलेल्या बॉबी देओल बाबत अनेकांना आपुलकी वाटते. तो जेवढा चित्रपटांमुळे चर्चेत असतो.

 

त्यापेक्षा जास्त तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येतो. सध्या बॉबी आश्रम 3 या वेबसीरिज मुळे प्रचंड चर्चेत आला आहे. या वेब सिरीज मध्ये त्याने बाबा निराळा या पात्राची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तो भलताच चर्चेत आला आहे.

 

मात्र त्यापूर्वी तो एका वादात सापडल्याची माहिती समोर आली आहे. एका दिग्गज अभिनेत्रीला त्याने एका रात्रीची ऑफर दिली होती. ती ऑफर त्या अभिनेत्रीने थेट एका मुलाखतीत म्हणून दाखवली आहे. सध्या या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

 

बॉबी देओल, मिथुन चक्रवर्ती आणि ममता कुलकर्णी हे एका चित्रपटाच्या दरम्यान एक हॉटेल मध्ये थांबले होते. त्यावेळी मिथुन ने बॉबी आणि ममता यांची ओळख करून दिली, त्यानंतर यांच्यात बराच वेळ चर्चा झाली.

 

आणि त्यानंतर बॉबीने ममताला एका रात्रीची ऑफर दिली, मात्र सदर अभिनेत्रीने बॉबी देओलला एक जबरदस्त उत्तर दिले. अभिनेत्री म्हणाली, तुला माझ्या सोबत एक रात्र घालवायची असेल तर तुला तुझ्या गर्लफ्रेंडची परवानगी घ्यावी लागेल.

 

असे उत्तर सदर अभिनेत्रीने दिल्यानंतर बॉबीने हे प्रकरण चेष्टेत घेतले, तो ममता ला म्हणाला मी मजाक करत होतो. सदर किस्सा हा ममता ने एका कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितला आहे. यामुळे बॉबी खूपच चर्चेत देखील आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button