हॉलिवूड हादरलं! जगप्रसिध्द अभिनेत्याचा मृत्यू; अभिनय क्षेत्रावर शोककळा

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि हॉलिवूड मधील बऱ्याच कलाकारांचे मृत्यू होण्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जणांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने सर्वांना मोठा धक्का बसत आहे. हॉलिवूड पेक्षा बॉलिवूड मधील कलाकार अधिक जगाचा निरोप घेत आहेत.

 

बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांच्या सारख्या जगप्रसिध्द गायिकेने देखील जगाचा निरोप घेतला आहे. त्यानतंर अशाच बऱ्याच दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

Advertisement

 

अशीच एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रसिध्द हॉलिवुड कलाकाराचे निधन झाले आहे. त्यामुळे जागतिक चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. सध्या त्यांच्या निधनाच्या बातमीने अभिनय क्षेत्रात खळबळ उडविली आहे. त्यांनी शेकडो चित्रपटात काम केले आहे.

Advertisement

 

‘द गॉडफादर’ या चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक दर्जावर प्रसिध्दी मिळविलेले जेम्स कान यांचं निधन झाले आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. जेम्स यांनी शेकडो चित्रपटात भूमिका साकारली होती.

 

ते एक अमेरिकन कलाकार होते. हॉलिवुड मध्ये देखील त्यांनी चांगला काळ गाजविला होता. त्यांना अनेक जागतिक स्तरावरील पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेतील ते ज्येष्ठ कलाकार म्हणून देखील प्रचलित होते.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *