आत्ताच्या घडामोडी

अशोक सराफ यांची पत्नी आहे खूपचं सुंदर; फोटो पाहून फिदा व्हाल

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला हिरा म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत काळ गाजविला. त्यांनी शेकडो चित्रपटांत भूमिका साकारली. अशोक हे मराठी नाही तर हिंदू चित्रपटांमध्ये देखील काम करत होते.

 

त्यांचे हिंदी मधील देखील अनेक चित्रपट सध्या तुफान चालले आहेत. अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, गंमत जंमत, बिन कामाचा नवरा, एका पेक्षा एक, प्रवास या मुख्य चित्रपटांमध्ये ते मुख्य भूमिकेत दिसेल होते.

 

अशोक हे अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत. अजून देखील त्यांचे लाखो चाहते आहेत. अशोक यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांच्या आयुष्यातील त्यांच्यासाठी खास असणारी त्यांची पत्नी कोण आहे ते देखील फार कमी लोकांना माहीत आहे.

 

अशोक सराफ यांच्या पत्नीचे नाव निवेदिता आहे. अशोक यांनी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम पाहिले आहे. निवेदिता एक चांगल्या कलाकार म्हणून ओळखल्या जातात. अग्गबाई सासूबाई या मालिकेत त्या झळकल्या होत्या.

 

तसेच अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, धूमधडाका, दे दणा दन या चित्रपटांत त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सध्या त्या मराठी मालिकांसाठी काम करत आहेत. त्यांचा येत्या काळात एक चित्रपट येणार आहे. त्यात त्या मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button