आत्ताच्या घडामोडी

मराठी चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द मराठमोळी अभिनेत्री घेणार आपल्या पती सोबत घटस्फोट?

Marathi Serial | गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट सृष्टीत जोड्या लागत आहेत. अनेकांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काहींनी सातफेरे घेऊन देखील मोकळे झाले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत लग्न सराई आल्याचे सांगितले जात आहे.

 

मात्र याच आनंदाच्या सिने लग्न सराईत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक प्रसिध्द अभिनेत्री आपल्या पती सोबत घटस्फोट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत चिंता पसरली आहे.

 

अनेक मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घटस्फोट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सध्या तिचे चाहते चिंतेत पडले आहेत.

 

गेल्या काही वर्षांपूर्वी अपूर्वा ने मनसेचा पदाधिकारी रोहन देशपांडे सोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांपासून दूर राहत असल्याच्या बातम्या देखील अनेकदा पाहायला मिळाल्या.

 

ते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. एका चाहत्याने अपूर्वाला एक प्रश्न विचारला, तू सध्या सिंगल आहे का? तर यावर अपूर्वा ने हसून उत्तर दिले मी सध्या सिंगल आहे. असे उत्तर दिले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अपूर्वा ने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील केला आहे. लवकरच ते घटस्फोट घेणार आहेत. अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे ती पुन्हा कोणा सोबत लग्न गाठ बांधणार हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button