आत्ताच्या घडामोडी

बच्चन यांना मानपान न दिल्यामुळे एका लोकप्रिय अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकले होते?

मुंबई | भारत देशाला मिळालेला हिरा म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं जात. त्यांनी हजारो चित्रपटांत काम करून अवघ्या जगात चाहते निर्माण केले आहेत. चित्रपट सृष्टीतील ते सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांची लोकप्रियता ही त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून वाढत आली आहे.

 

अमिताभ बच्चन यांच्या यशात त्यांचे सहकारी कादर खान यांचा देखील वाटा असल्याचे सांगितलं जात. मात्र आज आम्ही तुम्हाला असा एक किस्सा सांगणार आहोत. जो पाहून तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न निर्माण होतील.

 

अमिताभ बच्चन यांचा त्याकाळी एक बच्चन ग्रुप होता. या ग्रुपच्या माध्यमातून चित्रपटांची निर्मिती केली जात होती. एका दिवशी अमिताभ बच्चन हे समोरून येत होते. त्यांच्या वाटेला कादर खान आणि अमिताभ यांच्या ग्रुपचा एक मेंबर होता.

 

त्या सदस्याने कादर खान यांना सर आलेत असे सांगितले. यावर कादर म्हणाले ते सर नाही अमिताभ आहे. असे म्हणाल्यावर खान यांना ग्रुप मधून बाहेर ढकलण्यात देखील आले असल्याचे सांगितले जात आहे. त्यानतंर खान आणि बच्चन यांच्यामधील संबंध देखील कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button