अमीर खान करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट?

दिल्ली | बॉलिवूड स्टार अमीर खान तुम्हाला माहीतच असेल, त्याच्या अनेक चित्रपटांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. अमीर खान हा बॉलिवूड मधील प्रसिध्द अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

 

अमीर खान जेवढा चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्यापेक्षा आधीक तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत येतो. अमीर खान याचे मुळात दोन लग्न झाली आहेत. पहिल्या पत्नीला त्याने काही वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी दिली आहे.

 

सध्या त्याने दुसरं लग्न केलं आहे. त्याला सध्या इरा नावाची मुलगी आहे. तसेच पहिल्या पत्नीला देखील एक मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून इरा मुळे खान हा चांगलाच चर्चेत आला आहे. कारण इराचां वाढदिवस होता.

 

त्यादिवशी इराणे बिकनीवर वाढदिवस साजरा केला, तसेच यावेळी अमीर खान देखील शॉर्ट पँट घातलेला पाहायला मिळाला, त्यामुळे त्याला नेटकरी वर्गाने चांगलच ट्रोल केलं होते. त्यामुळे सोशल मीडियावर तो भलताच चर्चेत आल्याचं पाहायला मिळाले.

 

इराच्या वाढदिवसाच्या पार्टीत अमीर खान याची गर्लफ्रेंड फातिमा शेख देखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फातिमा शेख आणि अमीर खान हे दंगल चित्रपटाने एकत्र आले, त्यानंतर एकमेकांसोबत त्यांची नावे जोडली गेली.

 

फातिमा शेख मुळे अमीर ने पहिल्या बायकोला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा देखील झाली होती. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार अमीर आणि फातिमा सध्या एकमेकांना डेट करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button