आलिया भट्ट लग्नात घालणार ‘एवढया’ महागाचा घागरा; किंमत पाहून चकित व्हाल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड मध्ये काही वेगळं घडताना पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री एकमेकांच्या संपर्कात येऊन लग्न बंधनात अडकत आहेत.

 

सध्या अशाच एका जोडीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगु लागली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे पुढील काही दिवसात लग्न करणार आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लग्न करणार असल्याची माहिती आहे.

 

त्यांच्या लग्न सोहळ्या प्रसंगी बॉलिवूड मधील दिग्गज अभिनेते हजेरी लावणार आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला 450 दिग्गज उपस्थीत राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. हा सोहळा रॉयल पध्दतीचा असल्यामुळे या सोहळ्याला विशेष प्रोटेक्शन देखील असणार आहे.

 

या दरम्यान सध्या आलिया भट्ट घागरा घालणार असल्याची चर्चा आहे. सभ्याची मुखर्जी यांनी विशेष पद्धतीने डिझाईन केलेला घागरा ती घालणार आहे. त्याची किंमत देखील तशीच आहे.

 

हा घागरा 20 ते 22 लाख रूपयांचा असल्याची माहिती विश्वसकांनी दिली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा सोहळा रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांना एक वेगळी उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button