लग्नाच्या काहीच दिवसात आलिया आणि सासूचे बिनसलं; बॉलिवूडच्या सासू – सूनांमध्ये चांगलीच जुंपली

दिल्ली | आलिया भट्टने आपल्या अभिनयाने आजवर बॉलिवूड चांगलचं गाजवलं आहे. अशात रणबीर कपूर बरोबर तिचं लग्न झाल्यानंतर तिचा रुबाब आणखीनच वाढला. अशात आता तिच्या सासूला मात्र ती आल्याने पश्चाताप झाल्याचं समोर येत आहे.

 

रणबीर कपूर हा बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमधील अतिशय सुंदर आणि मोठ मोठ्या अभिनेत्रींना एका नजरेत त्याने पटवल आहे. यामध्ये अगदी कॅटरीना कैफ पासून ते दीपिका पदुकोण पर्यंत अनेक मोठ्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

 

या सर्वच अभिनेत्रींबरोबर तो बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहिला. मात्र त्याने एकी बरोबर ही लग्न केले नाही. त्यामुळे अनेक जण या चॉकलेट बॉयला नंतर फ्लर्टी बॉय म्हणू लागले.

 

अशात जेव्हा तो आलिया डेट करत होता. तेव्हा तो तिच्या बरोबर देखील लग्न करणार नाही अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याने तिच्या बरोबर लग्न करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

 

त्यामुळे बॉलिवूडमध्ये आलियाची देखील मोठी वट तयार झाली. अशात आता काही दिवसांपूर्वी हे दोघे आपल्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसले होते.

 

आलियामुळे तिच्या सासूला झाला मोठा पश्चाताप – तर सोशल मीडियावर सध्या आलिया आणि नीतू कपूर यांचे पटत नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊ.

 

नीतू कपूर एकदा माध्यमांसमोर म्हणाल्या होत्या की, लग्नाआधी आलिया आणि मी खूप गप्पा मारायचो. त्यामुळे मला ती खूप आवडायची पण आता ती माझ्याशी गप्पाच मारत नाही. त्यामुळे मला या दोघांच्या लग्नाचा पश्चाताप झाला आहे. असं बोलल्यानंतर त्या हसू लागतात.

 

नीतू यांच्या अशा मस्करीच्या बोलण्याने चाहते अनेक प्रश्नांमध्ये पडले आहेत. अनेक जण या दोघींमध्ये खरचं मत भेद आहेत का? नीतू आणि आलिया दोघींचं पटत नाही का? असे प्रश्न विचारत होते. मात्र तसे काही नसून त्या दोघी खूप छान पद्धतीने एकत्र राहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button