आदेश बांदेकर यांची पत्नी आहे प्रसिध्द अभिनेत्री, दिसते फारच सुंदर

मुंबई | होम मिनिस्टर हा टीव्ही शो ज्यांनी यशस्वी केला असे आदेश बांदेकर तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत. आदेश बांदेकर हे होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचले. त्यांचे लाखो चाहते सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

 

आदेश बांदेकर यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी अनेकांना फार उत्सुकता असते. तसेच त्यांच्या बाबत खासगी गोष्टी अनेकांना माहीत नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून आदेश हे चांगलेच प्रकाश झोतात आहेत.

 

सध्या ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे होम मिनिस्टर या कार्यक्रमात विजयी होणाऱ्या महिलेला 11 लाख रुपयांची पैठणी साडी भेट दिली जाणार आहे. यामुळे आदेश बांदेकर हे खूपच चर्चेत आले आहेत.

 

आदेश बांदेकर यांच्या पत्नीचे नाव सुचित्रा बांदेकर आहे. त्या एक प्रसिध्द अभिनेत्री आहेत. आदेश यांच्या त्या पत्नी आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत काम पाहिले आहे.

 

तसेच सुचित्रा या अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील झळकल्या आहेत. सुचित्रा यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, झिम्मा, फुल 3 धमाल, इश्क वाला लव्ह, सिंघम या मुख्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

 

सुचित्रा यांनी अभिनय क्षेत्रात एक वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येत त्यांचे चाहते बनले आहेत. सुचित्रा या सोशल मीडियावर सारख्या ॲक्टीव्ह नसतात, सध्या त्यांचं वय 50 वर्ष असल्याचे सांगितलं जातं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button