सोमवारी होणार शेअर बाजारात पैशांची उधळण? हे ४ पेनी स्टॉक देणार मोठा रिटर्न

0
18

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान त्यांनी मिळवला. गेल्या काही वर्षांपासून मोदींच्या काळात शेअर मार्केटमध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. त्यामुळे अनेकजण आपले किसे भरून बसले आहेत.

येत्या २३ जुलै रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर वर्षातील पहिला  अर्थसंकल्प सादर करणार आहे. या काळात शेअर बाजारात मोठी हालचाल होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र कोणत्या पेनी स्टॉक मध्ये मोठी हालचाल होणार हे आपण पाहणार आहोत.

शुक्रवारी शेअर बाजार बंद होण्याच्या म्हणजे ३:३० वाजताच्या अगोदर अनेक पेनी स्टॉक म्हणजे कमी पैशांच्या स्टॉकमध्ये मोठी तेजी आल्याचे पाहायला मिळाले. २०% हून अधिकचा रिटर्न शुक्रवारी या शेअर्स मधून मिळाला आहे. त्यामुळे अनेकांनी प्रॉफिट बुक केले तर अनेकांनी बड्या क्वांटिटीमध्ये खरेदी केली आहे.

सोमवारी या शेअर्समध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता? १) शर्मा ईस्ट इंडिया हॉस्पिटल (शुक्रवारी २० टक्क्याहून अधिक तेजी होऊन ३७.९५ रुपयांपर्यंत पोहचला आहे.) २) लॅडरअप फायनान्स (शुक्रवारी २० टक्क्यांहून अधिक तेजी होऊन ४५.४० रुपयांपर्यंत पोहचला आहे.) ३) बीटूबी सॉफ्टवेयर टेक (या शेअर मध्ये शुक्रवारी चांगलीच तेजी पाहायला मिळाली सध्या हा शेअर ३७ रुपयांवर पोहचला आहे.) ४) एकेजी एक्झिम (या शेअरमध्ये शुक्रवारी २० टक्क्याहून अधिक तेजी होऊन हा स्टॉक २४.२४ रुपयांवर पोहचला आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here