लता मंगेशकर 350 कोटींची सोडून गेल्या आहेत संपत्ती; या संपत्तीचा वारस कोण आहे?

मुंबई | गेल्या एक वर्षापूर्वी लता मंगेशकर या कायमच्या सोडून गेल्या, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाणी गाऊन पूर्ण जगात आपलं चाहता वर्ग निर्माण केला आहे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या आयुष्यात 50 हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी सुरुवातीला गाणी गायली.

Join WhatsApp Group

 

त्यावेळी त्यांना महिन्याला 25 रुपये मिळायचे. त्यांनी त्यानंतर अनेक गाणी गायली, आणि तब्बल 350हून अधिक कोटी रुपयांची कमाई केली. लता दीदी यांना गुंतवणूक आणि गाण्यांच्या रॉयल्टी मधून पैसे मिळायचे. मिळालेल्या माहिती नुसार लता मंगेशकर यांचा त्यांच्या शेवटच्या दिवसात महिन्याला 40 लाख रुपये उत्पन्न होते.

 

लता दीदींना कपडे, बांगड्या आणि गाड्यांची खूप आवड होती. त्या पेडर रोड वरील आलिशान बंगल्यात राहत होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यात तब्बल 350 कोटी हून अधिकची संपत्ती कामवाली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना लाखो रुपयांची गिफ्ट देखील दिले आहेत.

 

लता मंगेशकर यांनी त्यांच्या आयुष्यात लग्न केले नाही. त्यामुळे त्यांना मुले नाहीत. मग त्यांच्या मागे 350 कोटीच्या संपत्तीचा वारसदार कोण आहे? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. लता मंगेशकर यांना त्यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण आशा भोसले दोघेच होते.

 

त्यामुळे लता दीदींनी त्यांच्या कारकिर्दीत कमविलेली सर्व इस्टेट ही हृदयनाथ मंगेशकर यांना मिळू शकते. लता मंगेशकर यांना रॉयल्टी च्या माध्यमातून अजून देखील पैसे मिळत आहेत. याबाबत आणखी घोषणा झाली नाही. मात्र दीदींच्या संपत्तीचे खरे वारसदार हृदयनाथ मंगेशकर आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button