आत्ताच्या घडामोडी

लक्षाची मुलगी दिसते खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम?

पुणे | मराठी फिल्म इंडस्ट्रीत अनेक दिग्गज अभिनेते येऊन गेले. अनेकांनी चाहत्यांच्या आणि रसिकांच्या हृदयावर कायमचं नाव कोरून ठेवलं आहे. शेकडो वर्ष होऊन देखील रसिक त्यांना विसरू शकले नाहीत.

 

त्यातच एक आघाडीचं नाव आहे. ते म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीत तत्कालीन सर्वाधिक लोकप्रिय असलेले अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, लक्षाने त्याच्या काळात शेकडो चित्रपटात भूमिका साकारली.

 

त्याने ज्या चित्रपटात काम केले आहे. तो चित्रपट हिट झाल्याचे सांगण्यात येत आहे. लक्षाचे निधन होऊन अनेक वर्षे झाली. मात्र मराठी रसिक त्यांना विसरू शकले नाहीत. मात्र त्याची पिढी सध्या अभिनय क्षेत्रात धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे.

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असते. तिची लोकप्रियता सध्या वाढू लागली आहे. ती कायम बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ॲक्टिव राहून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

 

त्यामुळे ती चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. मात्र स्वानंदी ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी असल्याची माहिती फार कमी लोकांना होती. ती सध्या छोट्या पडद्यावर काम करत आहे. मात्र येत्या काळात तिला मोठी संधी मिळणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button