केतकी चितळे आहे ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त; हा आजार कधीही बरा होत नाही

पुणे | गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रीय अभिनेत्री केतकी चितळे भलतीच चर्चेत आली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विषयी एक वादग्रस्त पोस्ट लिहली आहे. त्यामूळे ती सध्या ट्रोल होत आहे.

 

तसेच या संधर्भात तिच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढल्या आहेत. ती खरी प्रकाश झोतात आली ती तुझ माझ ब्रेकअप या मालिकेतून, तिला खरी प्रसिद्धी मिळाली.

 

त्यानंतर ती कायम चर्चेत येऊ लागली. ती अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या ती शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे खूपचं चर्चेत आहे.

 

केतकी एका गंभीर आजाराची शिकार आहे. तिला एक न बरा होणारा आजार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती या आजारावर स्ट्रिटमेंट घेत असल्याची माहिती समोर आली आहे. ती अनेक वेळा सोशल मीडियावर या आजाराबाबत जागरूकता दाखवित असते.

 

एपिलेप्सी नावाचा एक गंभीर आजार आहे. या आजाराला मराठीत अपस्मार असे म्हटले जाते. हा आजार खूप कमी लोकांना होतो. याची लक्षणे म्हणजे वारंवार आकडी येन हे प्रमुख लक्षण आहे. हा एक चेथासंस्थेमधील बिघाड आहे.

 

या आजारावर योग्य उपचार आणि विशिष्ठ पालन केल्यावर नियंत्रण ठेवू शकतो. मात्र हा आजार पूर्णपणे बरा झालेले उदाहरण नाही. मात्र याचा आरोग्याला विशेष परिणाम नाही. मात्र उपचार घेणं आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button