आत्ताच्या घडामोडी

लग्नाच्या 5व्या महिन्यातच कतरिना कैफ प्रेग्नेंट? पती विकी कौशल म्हणाला….

दिल्ली | गेल्या काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफने विकी कौशल सोबत विवाह गाठ बांधली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. धूमधडाक्यात त्यांनी लग्नही केले.

 

सध्या या लोकप्रिय जोडीची सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यातच कतरिना कैफ प्रेग्नेंट राहिली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. कतरीना च्या घरी पाळणा हलणार असण्याचे म्हटले जात आहे.

 

काही दिवसापूर्वी कतरीना ही आपले पोट लपविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील दिसून आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरीना ही आई होणार आहे. मात्र याबाबत तिने किंवा तिच्या पतीने अधिकृत घोषणा केली नाही.

 

मात्र याबाबत विकी कौशल च्या टीम मधील काही सदस्यांनी ही अफवा आहे. यावर विश्वास ठेऊ नये असे सांगितले आहे. मात्र यात काहीतरी तथ्य असल्याची बाब देखील समोर आली आहे. मात्र याबाबत पूर्णपणे आम्ही पुष्टी करत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button