Kapus Bajarbhav: आजचे कापूस बाजारभाव

Today Cotton Rate In Maharashtra

Cotton Rate | मागील काही दिवसांपासून कापसाच्या दरात थोडी तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. कापसाच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही बाजार पेठेत कापसाचे दर स्थिर आहेत. तर काही बाजार पेठेत कापसाला चांगले दर मिळताना पाहायला मिळत आहेत.

Join WhatsApp Group

हे पण वाचा – कांद्याचे दर घसरले, वाचा आजचे दरपत्रक – 22 नोव्हेंबर 2022

त्यामुळे शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे. आज आम्ही तुम्हाला राज्यातील कापसाचे विविध बाजार समितीत मिळालेले दर सविस्तर सांगणार आहे. अतिवृष्टी मुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी दुखावला होता. मात्र दर वाढल्याने शेतकऱ्यांना एक नवी उभारी मिळाली आहे. चला तर आपण आजचे दर जाणून घेऊ.

हे पण वाचा – पेट्रोल डिझेलचे आजचे दरपत्रक; वाचा तुमच्या शहरातील नवीन दर – 23 नोव्हेंबर 2022

      • सावनेर – 8500 ते 8500
      • आर्वी – 8700 ते 8800
      • मनवत – 8000 ते 9000
      • देऊळगाव – 8540 ते 8550
      • काटोला – 8450 ते 8800
      • हिंगणघाट –  8450 ते 8800
      • वर्धा – 8650 ते 8800
      • यावल – 7360 ते 8390
      • सिंदी – 8550 ते 8800

हे पण वाचा – पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता पाहिजे असेल तर आत्ताच करा हे काम; अन्यथा कधीच पैसे येणार नाहीत

 

नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही देत असलेली माहिती खात्रीशीर आहे. आम्ही दिलेले बाजारभाव खात्री केल्या शिवाय अपडेट करत नाही. माञ तरी देखील आपण बाजार पेठेत आपला माल घेऊन जाण्याच्या अगोदर एकदा बाजार समितीत व्यापाऱ्याला फोन लावून भावाची चौकशी करूनच आपला माल बाजार पेठेत घेऊन जावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button