तीन मुलांची आई असणारी प्रसिध्द सेलिब्रिटी दुसऱ्यांदा करतेय लग्न; साखरपुड्याचे फोटो व्हायरल

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून कला विश्वातील अनेक दिग्गजांचे शाही विवाह संपन्न होत आहेत. 2022 साली अनेक दिग्गजांनी लग्न उरकून घेतली आहेत. त्यामुळे चाहत्यांना आनंदाचे झटक्यावर झटके मिळू लागले आहेत.

 

सध्या एका अशाच गायिकेने आयुष्यात दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तिचा साखरपुडा देखील पार पडला आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

 

कनिका कपूर ने दुसऱ्यांदा विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. तिचे पहिले लग्न झाले होते, मात्र 2012 साली ते वेगवेगळे झाले, मात्र त्यानंतर कणिका लग्नाचा निर्णय घेईल असे वाटले नव्हते. मात्र तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

गौतम सोबत तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते दोघे लग्न बंधनात अडकनार असल्याची चर्चा समोर आली आहे. तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या होणाऱ्या पती सोबतचे फोटो शेअर केले आहेत.

 

तिला पहिल्या पती पासून मुले देखील असल्याचे सांगितले जातं आहे. कणिका एक दिग्गज गायिका आहे. तिचे देखील करोडोंच्या संख्येत चाहते आहेत. तिच्या फोटोवर अनेकांनी कॉमेंट केल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button