Kanda Bajarbhav: आजचे कांद्याचे बाजारभाव – 24 नोव्हेंबर 2022
Kanda Bajarbhav 24 November 2022 In Maharashtra

Kanda Bajarbhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील महत्त्वाच्या बाजार पेठेत कांद्याला मिळालेल्या दराची माहिती घेणार आहोत. सलग दीड ते दोन महिने अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे 50 टक्क्यांहून अधिक कांदा हा खराब झाला आहे. (Kanda Bajarbhav)
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांदा उरला नाही. आणि यामुळे बाजार समित्यांत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या बाजार पेठेत कांद्याला मिळत असलेल्या दराची माहिती घेणार आहोत. चला तर 24 नोव्हेंबर 2022, मंगळवारी कांद्याला मिळालेले दर पाहू. (Kanda Bajarbhav 24 November 2022)
-
-
- सातारा – 1000 ते 2000
- सोलापूर – 100 ते 3000 लाल
- धुळे – 100 ते 2500 लाल
- लासलगाव – 2601 ते 2602 लाल
- नागपुर – 1500 ते 2300 लाल
- पैठण – 400 ते 2000 लाल
- पुणे – 800 ते 2000 लाल
- खडकी – 1000 ते 2100 लाल
- पिंपरी – 1000 ते 1400 लाल
- पिंपळगाव बसवंत – 1200 ते 3700 लाल
- कोपरगाव – 350 ते 2000 उन्हाळी
-
शेतकरी मित्रांनो आम्ही वरील बाजार भावांची माहिती, व्यवस्थित खात्री करून देत आहोत. मात्र दररोज कांद्याचे बहव बदलत असतात. त्यामुळे आपला माल घेऊन जाण्याच्या अगोदर एकदा बाजार समितीत संपर्क करून भावाची माहिती घ्या. आणि त्यानंतरच आपला माल बाजार समितीत घेऊन जा.