Kanda Bajarbhav: आजचे कांद्याचे बाजार भाव – 21 नोव्हेंबर 2022

Kanda Bajarbhav | नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून आज शनिवार, 21 नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार पेठेत कांद्याला मिळालेला दर सांगणार आहोत. आज सोमवारी सर्वाधिक दर हा ३००० रुपये प्रति क्विंटल असा निघाला आहे. तर सर्वाधिक आवक ही अहमदनगर मध्ये झाली आहे. (Kanda Bajarbhav)

Join WhatsApp Group

 

दरवर्षी च्या तुलनेत या वर्षी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पीक पूर्णपणे नासून गेले आहे. त्यामुळे मार्केट मध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. बाहेरून येणारा कांदा देखील कमी प्रमाणात येत असल्याने बाजार समित्यांत जास्त आवक पाहायला मिळत नाही.

 

महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मिळालेले कांद्याचे दर –

  • कोल्हापूर – 700 ते 2200 क्विंटल
  • कराड – 1000 ते 2200 क्विंटल
  • पुणे खडकी – 1300 ते 2000 क्विंटल
  • मोशी – 400 ते 1500 क्विंटल
  • येवला – 300 ते 1427 क्विंटल
  • लासलगाव – 500 ते 1812 क्विंटल
  • मनमाड – 300 ते 1361 क्विंटल
  • पिंळगांव ब – 600 ते 1220 क्विंटलवैजापूर – 200 ते 1600 क्विंटल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button