Kanda Bajarbhav: आजचे कांद्याचे बाजार भाव – 19 नोव्हेंबर 2022

Kanda Bajarbhav | नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून आज शनिवार, १९ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार पेठेत कांद्याला मिळालेला दर सांगणार आहोत. आज शनिवारी सर्वाधिक दर हा २३०० रुपये प्रति क्विंटल असा निघाला आहे. तर सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत मध्ये झाली आहे.

Join WhatsApp Group

 

दरवर्षी च्या तुलनेत या वर्षी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पीक पूर्णपणे नासून गेले आहे. त्यामुळे मार्केट मध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. बाहेरून येणारा कांदा देखील कमी प्रमाणात येत असल्याने बाजार समित्यांत जास्त आवक पाहायला मिळत नाही.

 

  • कोल्हापूर – 700 ते 1400 प्रती क्विंटल
  • कराड – 500 ते 2000
  • पुणे खडकी – 1400 ते 2100
  • मोशी – 400 ते 1800
  • येवला – 200 ते 1550
  • लासलगाव – 700 ते 1851
  • मनमाड – 400 ते 1500
  • पिंळगांव ब – 535 ते 2300
  • वैजापूर – 200 ते 1700
  • सोलापूर – अपडेट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button