Kanda Bajarbhav: आजचे कांद्याचे बाजार भाव – 1 डिसेंबर 2022

Kanda Bajarbhav - 1 December 2022

Kanda bajarbgav | नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण आपल्या परिसरातील असणाऱ्या बाजार पेठेतील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत. जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या आसपासच्या बाजार पेठेत आपल्या शेतमालास किती भाव मिळेल याचा अंदाज लावता येईल, आणि माल योग्य त्या बाजारपेठेत घेऊन जाता येईल. (Kanda Bajarbhav)

 

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर चांगले वाढले होते. 35 रुपये प्रति किलो पर्यंत कांदा गेला होता. मात्र सध्या दर स्थिर झाले आहेत. कांद्याला 20 ते 25 रुपये प्रति किलो असा सरासरी दर मिळत आहे. आजच्या दर पत्रकात उमरणे बाजार समितीत सर्वाधिक दर म्हणजे 42 रुपये प्रति किलो गेला आहे. तर पिंपळगाव बाजार समितीत 35 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. (Kanda Bajarbhav 1 December 2022)

Advertisement

 

बाजार समिती – कोल्हापूर
आवक – 5536
जास्तीत जास्त दर – 1700
कमीत कमी दर -700

Advertisement

बाजार समिती – औरंगाबाद
आवक – 2090
जास्तीत जास्त दर -1300
कमीत कमी दर -250

बाजार समिती – मुंबई
आवक – 9700
जास्तीत जास्त दर -2000
कमीत कमी दर -1000

बाजार समिती – खेड चाकण
आवक – 250
जास्तीत जास्त दर -1500
कमीत कमी दर -800

बाजार समिती – विटा
आवक – 50
जास्तीत जास्त दर -2000
कमीत कमी दर -1000

बाजार समिती – सातारा
आवक – 14
जास्तीत जास्त दर -2000
कमीत कमी दर -1000

बाजार समिती – सोलापूर
आवक – 20538
जास्तीत जास्त दर -3000
कमीत कमी दर -100

बाजार समिती – लासलगाव
आवक – 112
जास्तीत जास्त दर -2390
कमीत कमी दर -1500

बाजार समिती – जळगाव
आवक – 553
जास्तीत जास्त दर -1875
कमीत कमी दर -550

बाजार समिती – मालेगाव
आवक – 1500
जास्तीत जास्त दर -2320
कमीत कमी दर -600

बाजार समिती – पंढरपूर
आवक – 351
जास्तीत जास्त दर – 2051
कमीत कमी दर -100

बाजार समिती – संगमनेर
आवक – 809
जास्तीत जास्त दर -2501
कमीत कमी दर -500

बाजार समिती – साक्री
आवक – 2810
जास्तीत जास्त दर – 1485
कमीत कमी दर -400

बाजार समिती – भुसावळ
आवक – 12
जास्तीत जास्त दर -1000
कमीत कमी दर -1000

बाजार समिती – उमरणे
आवक – 1500
जास्तीत जास्त दर -4250
कमीत कमी दर -1000

बाजार समिती – सांगली
आवक – 2221
जास्तीत जास्त दर -1800
कमीत कमी दर -700

बाजार समिती – पुणे
आवक – 11255
जास्तीत जास्त दर -1700
कमीत कमी दर -600

बाजार समिती – पुणे पिंपरी
आवक – 13
जास्तीत जास्त दर -1600
कमीत कमी दर -800

बाजार समिती – पुणे मोशी
आवक – 623
जास्तीत जास्त दर -1000
कमीत कमी दर -300

बाजार समिती – वाई
आवक – 18
जास्तीत जास्त दर -2000
कमीत कमी दर -1000

बाजार समिती – कामठी
आवक – 10
जास्तीत जास्त दर -1600
कमीत कमी दर -1200

बाजार समिती – संगमनेर १
आवक – 1203
जास्तीत जास्त दर -2100
कमीत कमी दर -1500

बाजार समिती – कल्याण१
आवक – 3
जास्तीत जास्त दर -1700
कमीत कमी दर -1600

बाजार समिती – संगमनेर २
आवक – 486
जास्तीत जास्त दर -1000
कमीत कमी दर -500

बाजार समिती – कल्याण २
आवक – 960
जास्तीत जास्त दर -2000
कमीत कमी दर -1000

बाजार समिती – पिंपळगाव
आवक – 2375
जास्तीत जास्त दर -3500
कमीत कमी दर -700

बाजार समिती – येवला
आवक – 6000
जास्तीत जास्त दर – 1651
कमीत कमी दर – 200

बाजार समिती – लासलगाव
आवक – 5865
जास्तीत जास्त दर – 1268
कमीत कमी दर – 500

बाजार समिती – कोपरगाव
आवक – 2400
जास्तीत जास्त दर -1101
कमीत कमी दर – 250

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *