Kanda Bajarbhav: आजचे कांद्याचे बाजारभाव

Today Onion Rate in Maharashtra

Kanda Bajarbhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाजारात सध्या नवीन कांद्याचे पीक येत आहे. शेतकरी राजा हा आपल्या मालाला चांगला भाव कुठे मिळेल याच विचारात पडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला मनासारखा भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतित आहेत. त्यात वरून व्यापारी वर्गाकडून होणारी पिळवणूक कधी कधी तर शेतकऱ्याच्या मालाला झालेल्या खर्च देखील वसूल होत नाही. (Kanda Bajarbhav)

 

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी त्यांना बाजार समिती विषयक माहिती असणे गरजेचे आहे. त्याच वेळी शेतकऱ्यांना समजेल की कोणत्या बाजारपेठेत किती भाव आहे. जवळ कोणती बाजारपेठ आहे. तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या सोयी साठी आपण पाहणार आहोत कांदा बाजार भाव या विषयी सविस्तर माहिती. कांद्याला दर किती मिळाला, कोणत्या बाजार पेठेत कांदा किती आला याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. (Kanda Bajarbhav 12 December 2022)

Advertisement

 

      • कांद्याचे आजचे बाजार भाव

कोल्हापूर बाजार पेठ
किमान दर – ७५० रू
कमाल दर – ३०००
सरासरी दर – १४००

Advertisement

औरंगाबाद बाजार पेठ
किमान दर – १०० रू
कमाल दर – २००० रू
सरासरी दर – १५००

मुंबई बाजार पेठ
आवक. -. ३४०
किमान दर – ५५० रू
कमाल दर – १९०० रू
सरासरी दर – १४००

खेड चाकण बाजार पेठ
आवक – २६० क्विंटल
किमान दर – १००० रू
कमाल दर – २२०० रू
सरासरी दर – २२००

सातारा बाजार पेठ
किमान दर – ८०० रू
कमाल दर – २२०० रू
सरासरी दर. – १४०० रू

मंगळवेढा बजार पेठ
आवक. – ८७००
किमान दर – ७०० रू
कमाल दर – २१०० रू
सरासरी दर. – १६०० रू

सोलापूर बाजार पेठ
किमान दर – १६०० रू
कमाल दर – २१५० रू
सरासरी दर – १७५० रू

धुळे बाजार पेठ
किमान दर – ४०० रू
कमाल दर – २००० रू
सरासरी दर. – ९०० रू

लासलगाव बाजार पेठ
किमान दर- १५५० रू
कमाल दर – १८०० रू
सरासरी दर. – १६०० रू

पुणे पिंपरी बाजार पेठ
आवक – १३
कमाल दर -१६००
किमान दर -८००

पुणे मोशी बाजार पेठ
आवक – ५००
कमाल दर -१०००
किमान दर -३००

वाई बाजार पेठ
आवक – २०
कमाल दर -१०००
किमान दर -२००

कामठी बाजार पेठ
आवक – १०
कमाल दर -१६००
किमान दर -१२००

संगमनेर १ बाजार पेठ
आवक – १२०५
कमाल दर -२५००
किमान दर -२२००

कल्याण बाजार पेठ
आवक – ५
कमाल दर -१९००
किमान दर -१७००

संगमनेर २ बाजार पेठ
आवक – ४५०
कमाल दर -१०००
किमान दर -५००

कल्याण २ बाजार पेठ
आवक – ९५०
कमाल दर -२०००
किमान दर -१०००

पिंपळगाव बाजार पेठ
आवक – २४६०
कमाल दर -३५०९
किमान दर -८५०

येवला बाजार पेठ
आवक – ६००
कमाल दर – १६५०
किमान दर -२५९

कोपरगाव – बाजार पेठ
आवक – २६००
कमाल दर -१२००
किमान दर – ३००

 

टीप – सदरचे भाव हे प्राथमिक माहितीच्या आधारे दिलेले असतात. शेतकऱ्यांनी संबंधित बाजारपेठेत चौकशी करावी आणि नंतर च आपला माल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावा. दिलेले दर आणि प्रत्यक्षात असणारा दर यामध्ये तफावत असू शकते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *