Kanda Bajarbhav: कांद्याचे दर घसरले, वाचा आजचे दरपत्रक – 29 नोव्हेंबर 2022

Kanda Bajar bhav 29 November 2022 In Maharashtra

Kanda Bajarbhav | कांद्याच्या दरात आज मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी थोडीशी घसरण पाहायला मिळाली आहे. आज दुपारी 2 पर्यंत मिळालेल्या दरामध्ये लासलगाव बाजार समितीत 2380 रुपये हा जास्तीत जास्त दर मिळाला आहे. त्यामुळे दरात घसरण पाहायला मिळत आहे. कांद्याचे दर वाढतील या आशेने शेतकरी राजा बसला आहे. (Kanda Bajarbhav 29 November 2022)

मात्र दर वाढण्याच्या ऐवजी दरात मोठी घसरण होताना पाहायला मिळत आहे. काल अहमदनगर बाजार समितीत 35 रुपये किलो असा दर मिळाला होता. आणि आज थेट 20 रुपये किलो पर्यंत कांद्याला दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी राजा चांगलाच चिंतेत पडला आहे. मध्य प्रदेशातील कांदा दक्षिण भारतातील बाजार पेठेत भाव खाऊ लागल्याने दरात घसरण होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. (Kanda Bajar bhav 29 November 2022)

आजचे कांद्याला मिळालेले दर (Kanda Bajarbhav 29 November 2022) –

Advertisement
    • मुंबई – 1100 ते 2000 लाल
    • खेड – 800 ते 1500   
    • कराड – 500 ते 2000 हालवा
    • लासलगाव – 2380 ते 2380 लाल
    • नागपुर – 1500 ते 2200 लाल
    • पुणे – 600 ते 1800 लोकल
    • खडकी – 1000 ते 1700 लोकल
    • पिंपरी – 1000 ते 1000 लोकल
    • मोशी – 400 ते 1200 लोकल
    • कामठी – 1200 ते 1600 लोकल
    • येवला – 250 ते 1182 उन्हाळी
    • कळवण – 100 ते 1700 उन्हाळी
    • मनमाड – 400 ते 1144 उन्हाळी

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *