Kanda Bajarbhav: कांद्याच्या दरात वाढ, वाचा आजचे बाजारभाव – 23 नोव्हेंबर 2022

Today Onion Rate In Maharashtra - 23 November 2022

Kanda Bajarbhav | कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत आज थोडी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण आज कांद्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून राज्यातील विविध बाजार समितीत्यात आज कांद्याला मिळालेला दर सांगणार आहोत. (23 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील कांद्याचे दरपत्रक)

Join WhatsApp Group

 

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कांद्याचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे कांदा पूर्णपणे नाहीसा झाला आहे. मात्र काल २२ नोव्हेंबर रोजी अचानक भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज भावात थोडी तेजी पाहायला मिळत आहे. मात्र बळीराजा चिंतेत पाहायला मिळत आहे. बाहेरून कांद्याची आयात होत आहे. आणि यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊ लागली आहे. (Kanda Bajarbhav 23 November 2022)

 

३ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर दोन दिवसांपूर्वी मिळत होता. मात्र सध्या दरात परत घसरण झाली आहे. आता २ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र येत्या काळात दर आणखी वाढतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी दर वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत. (Kanda Bajarbhav in Maharashtra)

 

आज मिळालेले दर (Today Onion rate in Maharashtra 23 November 2022) –

    • मुंबई – 1000 ते 2000
    • खेड – चाकण – 1000 ते 2000
    • सातारा – 1000 ते 2000
    • नागपुर – 1500 ते 2300
    • पुणे – 800 ते 2000
    • पिंपरी – 1000 ते 1400
    • कामठी – 1200 ते 1600
    • येवला – 300 ते 2000
    • आंदर्सुळ – 350 ते 1551
    • लासलगाव – 600 ते 1791
    • मनमाड – 300 ते 1355
    • देवळा – 650 ते 1440
    • सोलापूर – अपडेट होत आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही दिलेले सर्व दर खात्रीशीर आहेत. मात्र तुमचा माल घेऊन जात असताना समोरील बाजार समितीत संपर्क करून एकदा दराची खात्री करून घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button