IPL 2023: दिग्गज खेळाडूला क्रिकेट बोर्डाची नोटीस; खेळाडूवर होणार मोठी कारवाई?

दिल्ली | IPL गाजविणाऱ्या दिग्गज खेळाडूवर क्रिकेट बोर्डाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या काळात या खेळाडूवर (Player) काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानी खेळाडू कामरान अकमल (kamran akmal) याला PCB ने नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डा (Pcb) कडून अनेक खेळाडूंना नोटीस पाठवली जाणार आहेत.

कामरान अकमल (Kamran Akmal) हा राजस्थान रॉयल्स (Rajsthan royals) कडून IPL मध्ये अनेक सामने (Match) खेळला आहे. तो एक चांगला आणि उत्कृष्ट खेळाडू (Player) म्हणून ओळखला जातो. मात्र त्याला बोर्डाने नोटीस पाठविल्याने त्याच्यावर मोठी कारवाई (Action) होण्याची शक्यता आहे. सदर नोटीस ही कोणत्या कारणामुळे पाठवली आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

YouTube आणि सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बदनामी केल्या बद्दल ही नोटीस (Notice) जारी करण्यात आली आहे. तसेच PCB बाबत काही वक्तव्ये केल्या प्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे सदर खेळाडूवर (Player) काय कारवाई होणार याकडे संपूर्ण क्रिकेट (Cricket) प्रेमिंचे लक्ष लागले आहे. राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) कडून कामरान अकमल (Kamran Akmal) याने 6 सामने खेळले आहेत.

Advertisement

कामरान अकमल करिअर (Kamran Akmal Carrier) – 2008 साली अकमल याने IPL मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajsthan royals) संघाकडून खेळला होता. यात त्याला 6 सामन्यांमध्ये (match) संधी देण्यात आली होती. 6 सामन्यात त्याने 164.1 च्या रणरेट (Net Run Rate) ने 128 धावा (Runs) केल्या होत्या. थोड्या काळात त्याने चांगले नाव कमविले आहे. त्याने ODI मध्ये 157 सामन्यात 3236 रण काढून एक चांगला खेळाडू (Player) असल्याचे दाखवून देखील दिले आहे.

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *