आत्ताच्या घडामोडी

इंदुरिकर महाराजांची मुलगी पाहिलीत का? करतेय ‘हे’ काम

अहमदनगर | आपल्या विनोदी कीर्तनाने लाखो तरुणांचे जीवन प्रज्वलित करणारे इंदुरिकर महाराज तुम्हाला माहीतच असतील, त्यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले. आणि करत आहेत. एका लोकप्रिय दिग्गज व्यक्ती प्रमाणे त्यांच्या कीर्तनाला गर्दी असते.

 

महाराजांचं खरं नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असे आहे. महाराजांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. त्यांचे कीर्तन विनोदी जरी असले तरी त्यांच्या माध्यमातून अनेकांचे परिवर्तन झाले आहे.

 

इंदुरिकर महाराज अनेक वेळा अडचणीत आले मात्र अडचणींचा सामना करून त्यांनी अनेक वेळा आपली बाजू खरी करून दाखवली आहे. महाराजांच्या आयुष्यातील काही गोष्टी फार कमी लोकांना माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या विषयी जाणून घेण्याची कायम उत्सुकता असते.

 

आज आम्ही तुम्हाला त्यांच्या परिवारातील सदस्यांची माहिती सांगणार आहे. महाराजांना दोन मुले आहेत. या मुलांवर त्यांनी विशेष प्रकारे संस्कार दिले आहेत. महाराजांच्या मुलीचे नाव ज्ञानेश्वरी आहे.

 

ज्ञानेश्वरी सध्या अध्यात्मिक क्षेत्रातील शिक्षण घेत आहे. तिचे वय सध्या 20च्या आसपास आहे. महाराजांच्या कुटुंबाबद्दल माहिती फार कमी लोकांनी दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button