Indian Army Bharati Pune 2026 | भारतीय सैन्य दलात तीन पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इंडियन आर्मीच्या पुणे झोनल ऑफिस मधून या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय सैन्य दलात काम करण्याची मोठी सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे. या भरतीच्या माध्यमातून अनेक तरुणांचे आर्मी मध्ये काम करण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा आणि अंगणीवीर लष्करी पोलीस या पदांकरिता अर्ज मागिविण्यात आले आहेत. मात्र भरतीची जाहिरात जरी प्रसिद्ध झाली असली तरी एकूण जागा किती भरल्या जाणार आहेत? याची माहिती या जाहिरातीत देण्यात आली नाही. त्यामुळे नेमक्या किती जागा भरल्या जातील हे सांगता येणार नाही.
या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता – Indian Army Bharati Pune 2026
| सोल्जर टेक्निकल | ५० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन १२ वी पास |
| सिपॉय फार्मा | १२ वी पास आणि ५५ टक्के DFarm किंवा ५० टक्के BFarm असावे. |
| अग्निवीर लष्करी पोलीस | १० वी पास ४५ टक्के मार्क असावेत. |
- नोकरी करण्याचे ठिकाण – पूर्ण भारत देश
- भरती टप्पे – पहिल्या टप्प्यात परीक्षा होणार. दुसऱ्या टप्प्यात भरती मेळावा घेतला जाणार
- अर्जासाठी लागणारी रक्कम – २५० रुपये
- अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – ०१/०४/२०२६
- परीक्षा दिनांक – १ ते १५ जूनच्या मध्ये
- भरती मेळाव्याची तारीख – कळवली जाईल
| जाहिरात | जागा क्र. ०१ |
| अर्ज करा | APPLY NOW |
| मुख्य संकेतस्थळ | VIEW NOW |
| Maharashtra Update Homepage | VIEW NOW |
उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती –
आम्ही दिलेल्या आर्टिकल मध्ये संपूर्ण जाहिरात दर्शवित नाही. त्यामुळे तुम्ही पुणे झोनल ऑफिसची संपूर्ण जाहिरात योग्य आणि वेळ देऊन तपासा. कारण या जाहिरातीमध्ये संबंधित भरतीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे.
या भरतीतील शैक्षणिक पात्रता पहिल्या पदासाठी बारावी मध्ये ५० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आहे. दुसऱ्या पदासाठी B फार्मसी किंवा एस फार्मसी डिप्लोमा झालेला आवश्यक आहे. सदर भरतीची जाहिरात इंडियन आर्मी च्या पुणे झोनल कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पीडीएफ मध्ये ही माहिती दिलेली आहे. तिसऱ्या पदासाठी दहावी ला ४५ टक्क्यांहून अधिक गुण घेऊन पास झालेल्या उमेदवारांसाठी आहे. शैक्षणिक पात्रता नसेल तर भरतीमध्ये अर्ज करता येणार नाही.
या भरतीसाठी तुम्ही इंडियन आर्मी च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, अर्ज करताना सर्व संबंधित कागदपत्र सोबत ठेवावीत. कागदपत्रांची एक फाईल बनवून देखील जवळ ठेवावी तसेच तुमच्या स्मार्टफोन मध्ये सर्व कागदपत्र स्कॅन करून पीडीएफ बनवून देखील सेव्ह करून ठेवावीत. भरती साठी जाहिरात मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज करावा. अर्ज करताना घाई गडबड करू नये. व्यवस्थित अर्ज पूर्ण होईपर्यंत लक्ष देऊन काम करावे.
जर आपल्याला अर्ज कसा करायचा याची कल्पना नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या महा इ सेवा केंद्रात जाऊन सदर भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्जाची रक्कम सोबत किंवा तुमच्या बँक खात्यात ठेवावी. अर्ज करताना समस्या आल्यानंतर काही काळ थांबून परत अर्ज भरावा. कारण अर्ज अनेकजण भरत असतात. त्यामुळे अर्ज भरण्याची वेबसाईटवर लोड अल्याने काही समस्या उद्भवतात.
त्यामुळे अर्ज भरताना काही समस्या आल्यानंतर अर्ज परत भरायला सुरुवात करा. अर्ज भरून झाल्यानंतर सादर भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर टाकलेल्या अपडेट्स वर तुमच लक्ष राहुद्या, प्रवेशपत्र किंवा तुमच्या अर्जातील त्रुट्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रवेशपत्र आल्यानंतर त्याची एक झेरॉक्स काढून ते लॅमिनेट करून ठेवा. जर प्रवेशपत्रावर काही अडचणी असतील तर संबंधित डिपार्टमेंट च्या कार्यालयात जाऊन भेट द्या.
किंवा तुम्ही ऑनलाइन म्हणजे ईमेल किंवा त्यांच्या संपर्क ध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधा. परीक्षेला जाण्याच्या काही दिवस अगोदर संबंधित अडचणींवर तोडगा काढावा. अन्यथा ऐन वेळेला तुमचा अर्ज नामंजूर करण्याचे अधिकार भरती प्रक्रिया समितीकडे असतात. तुमच्या प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व अटींचे तंतोतंत पालन करा.











