IND vs NZ – न्यूझीलंडचा संघ जाहीर, या दोन दिग्गज खेळाडूंना बसवलं बाहेर

मुंबई | T20 वनडे सामन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी आता न्यूझीलंडचे खेळाडू सज्ज झाले आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली वनडे सामन्यात कर्णधार म्हणून आपली भूमिका बजावणार आहे. तसेच T20 सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली संघनायक म्हणून भूमिका बजावत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ट्रेंट बोल्ट आणि मार्टिन गुप्टील सारख्या खेळाडूंना ना घर का ना घाट के म्हणजेच त्यांना ना T20 ना वनडेत कशातच संधी दिली नाही.

Join WhatsApp Group

 

त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी T20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ खेळले होते. आणि दोन्ही संघाला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडविरुद्ध भारतानं पराभव पत्करला. त्याचप्रमाणे न्यूझीलंडला देखील पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. ज्याप्रमाणे गुप्टील, बोल्ट यांना न्यूझीलंड संघान विश्रांती दिली. त्याचप्रमाणे भारतातून विराट आणि रोहित या दोन दिग्गज खेळाडूंना बाहेर बसवण्यात आलं आहे.

 

न्यूझीलंड संघ T20 – केन विल्यम्सन ( कर्णधार), फिल एलन, ब्रेसवेल, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॉरील मिशेल, ॲडम मिल्ने, जिमी नीशम, जेम फिलिप्स, मिचेल, ब्लेअर टिकनर हे न्यूझीलंड संघाचे खेळाडू आहेत.

 

वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड खेळाडू – केन विल्यम्सन (कर्णधार), फिल एलन, ब्रेसवेल, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, ॲडम मिल्ने,जिमी नीशम,ग्लेन फिलिप्स, टीम साउदी हे खेळाडू आहेत.

 

T20 टीम इंडिया संघ – हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयश अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन, चहल, कुलदीप यादव, अर्शदीप, हर्षद पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक

वनडे भारतीय संघातील खेळाडू – शिखर धवन ( कर्णधार) रणदीप हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरण मलिक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button