आत्ताच्या घडामोडीठळक बातम्या

खासगी गोष्टींमुळे मी अभिनय करायचा सोडला होता, पण… अमीर खानचा मोठा खुलासा

मुंबई | बॉलीवूड स्टार म्हणून अमीर खान कडे पाहिलं जात. त्याने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याने आजपर्यंत शेकडो चित्रपटात भूमिका साकारली आहे.

 

अमीर खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नव्हता. कारण गेल्या कोरोणाच्या काळात त्याने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकण्याची तयारी केली होती. तो अभिनय सोडून प्रोडूसर बनणार होता. असा थेट खुलासा त्याने केला आहे.

 

अमीर खान याने एबीपी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर माझ्या घरातील सदस्य डिफ्रेशन मध्ये गेल्याचे देखील पाहायला मिळाले.

 

मी अभिनय सोडून चित्रपट प्रोडूस करायचे ठरवलं होत. मात्र माझ्या बायको आणि मुलांनी याबाबत मला समजावून सांगितले. त्यानंतर मी हा निर्णय मागे घेतल्याचे अमीर खान याने यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button