Hindustan Petrolium Bharati 2026 | थेट पेट्रोल ज्या ठिकाणी बनते अशा कंपनीत काम करण्याची संधी पदवीधर उमेदवारांना मिळणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम या मोठ्या आणि इंधन निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये ३०८ पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरतीसाठी कंपनीने देशातून अर्ज मागविले आहेत. जर तुम्ही कंपनीने दिलेल्या नियमांमध्ये बसत असाल तर ही एक तुमच्यासाठी मोठी संधी आहे. (Hpcl Recruitment 2026)
या भरतीसाठी इंजिनरिंग पूर्ण झालेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. यासाठी सिव्हिल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिक आणि इन्स्ट्रुमेंटेशन हे विषय महत्वाचे आहेत. पदवीधर इंजनरिंग अप्रेंटिस असे या पदाचे नाव आहे. या भरतीसाठी आजच तुम्ही अर्ज करू शकता.
Read More –
हिंदुस्तान पेट्रोलियमची ६०८ जागांसाठी भरती जाहीर
दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी
- पदाचे नाव (Post Name) – इंजीनियरिंग अप्रेंटिस
- विषय (Subjects) – सिव्हिल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिक आणि इन्स्ट्रुमेंटेशन हे आहेत.
- आवश्यक शिक्षण – सिव्हिल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिक आणि इन्स्ट्रुमेंटेशन या विषयांमध्ये ६० टक्के हून अधिक गुण घेऊन पास झालेले उमेदवार तसेच ST/SC साठी ५ वर्ष तर ओबीसी साठी ३ वर्ष सूट देण्यात आली आहे.
- मासिक वेतन – २५०००/- यात केंद्र सरकार कडून ४५००/-
- परिक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.
- नोकरी करण्याचा पत्ता – पूर्ण भारतात कोठेही
- अर्जाची अंतिम तारीख – ०२ मार्च २०२६
| मूळ जाहिरात | VIEW NOW |
| अर्ज करा | APPLY NOW |
| अधिकृत वेबसाईट | VIEW NOW |
Read More –
उपचार घेण्यासाठी पैशांची चिंता सोडा, गंभीर आजारांसाठी शासन करतय अर्थसहाय्य
अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती –
सदर हिंदुस्थान पेट्रोलियम भरती साठी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचा. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन निवड झाल्यानंतर पूर्ण भारत देशामध्ये ज्याठिकाणी काम दिले आहे त्या ठिकाणी काम करावे लागणार आहे. भरतीसाठी देश भरातून लाखो उमेदवार अर्ज करणार आहेत. भरतीसाठी संबंधित विषयातील इंजिनरिंग पदवी पूर्ण असायला हवी. या भरतीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करत असताना अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचा. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोन मधून अर्ज भरण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मधून अर्ज भरताना अडचणी येत असतील तर कंप्यूटर चा वापर करा. किंवा तुमच्या जवळ असलेल्या ऑनलाइन सेवा केंद्रात जाऊन तुम्ही सदर भरती साठी अर्ज करू शकता. अर्ज करताना प्रत्येक मुद्दा व्यवस्थित वाचून फील करा.
अर्ज भरून पूर्ण झाल्यानंतर सबमिट करण्याच्या अगोदर तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का ते तपासून घ्या. अर्ज भरण्याच्या पूर्वी संबंधित भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र तुमच्याकडे आहेत का? याची लक्ष पूर्वक खात्री करा. जर तुमच्याकडे संबंधित भरती साठी लागणारी कागदपत्र अपूर्ण असतील तर आधी कागदपत्रांची जुळवा जुळव करा. आणि त्यांनतर तुम्ही अर्ज दाखल करा. अर्ज भरण्यापूर्वी अर्जाची फी तुमच्या बँक खात्यात आहे का? ते चेक करा.
संबंधित जाहिराती मधील सगळे मुद्दे अगोदर वाचून घ्या. अर्ज पूर्ण सबमिट केल्यानंतर संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जाऊन परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र आले आहे का? हे तपासा. प्रवेशपत्र आल्यांतर त्याची एक कलर झेरॉक्स घ्या. त्या झेरॉक्स ला लॅमिनेट करा. त्यांनतर त्या प्रवेश पत्रांमध्ये काही चुकीची माहिती असेल तर संबंधित डिपार्टमेंट ला बोला. त्यांच्या सोबत त्यांच्या अधिकृत मेल किंवा दूरध्वनी वरून संपर्क करून त्रुटी क्लियर करून घ्या. परीक्षेला जाण्यापूर्वी या गोष्टीचे निराकरण होणे गरजेचे आहे.
तुमच्या प्रवेश पत्रावरील नियम आणि अटींचे वाचन करा. त्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे उलंघन करू नका. तसे आढळल्यास तुम्हाला त्या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार नाही. त्यामुळे नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. संबंधित नियमांमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार संबंधित भरती समितीला आहेत. त्यामुळे ऐन वेळेला तुम्हाला कल्पना देऊन संबंधित नियमांमध्ये बदल केला जाऊ शकतो.











