हॉलिवुड हादरलं! प्रसिध्द निर्मात्याचे निधन; वयाच्या 51व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहेत. साऊथ तसेच मराठी, बॉलिवूड आणि त्याच बरोबर हॉलिवुड मधील अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे.

Join WhatsApp Group

 

त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे कला विश्वात एक मोठी पोकळी निर्माण होऊ लागली आहे. कलाकारांच्या होत असलेल्या निधनामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

अनेक कलाकार या कला विश्वात येऊन आपली प्रतिमा बनवितात. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. अवघ्या काही वर्षात ते काळाच्या पडद्याआड जातात. यात मराठी, हिंदी, बॉलिवूड आणि हॉलिवुड मधील देखील कलाकारांचा समावेश आहे.

 

आता देखील एका दिग्गज निर्मात्याच्या निधनाने हॉलिवुड वर शोककळा पसरली आहे. हॉलिवुड मधील प्रसिध्द लेखक, निर्माते, अभिनेते जॅक एस्ट्रिन यांनी वयाच्या 51व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक वर्ष अभिनयासाठी देऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 

हर्मोसा, कॅलिफोर्निया येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तात्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर त्यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हॉलिवुड तसेच बॉलीवुड वर देखील शोककळा पसरली आहे.

 

त्यांनी अनेक वर्ष काम केले त्यामुळे त्यांचा जगभरात चांगलाच चाहता वर्ग बनला होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. अनेक दिग्गज लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button