पुढच्या महिन्यातच जाणार होते लंडनला, मात्र त्यापूर्वीच महिलेचा करुण अंत; वाचून डोळ्यात पाणी येई

शिरूर ,आंबले ! आजकाल बदलत्या काळानुसार माणसांची मनोवृत्ती सुद्धा बदलू लागली आहे. कोणाच्या मनात काय असेल हे काही सांगता येत नाही. पुणे जिल्ह्यात एक अशीच भयानक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील आंबळे या ठिकाणच्या माथे फिरोनी वहिनीची हत्या करून पळून गेल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यात असणारे आंबळे या ठिकाणच्या कौटुंबिक वादातून सावत्र भावाने वहिनीवर आणि भावावर चाकूने घातक हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये महिलेचा घटनेस ठिकाणी मृत्यू झाला तर आरोपी पळून जात असताना अपघातात मरण पावला.
मिळालेल्या माहितीनुसार मुलाचे वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून अनिल बेंद्रे यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. बाळासाहेब बेंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा थोरला मुलगा सुनील बेंद्रे आणि सून हे पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. पुढच्या महिन्यांमध्ये एक मे रोजी ते लंडनला नोकरीसाठी जाणार होते.
तर त्यांचा दुसरा मुलगा अनिल हा पुण्यातील एका कंपनीत काम करत होता. मात्र अनिलच्या वागण्यामुळे त्याला सतत कंपनी वरून काढण्यात येत होते. त्यामुळे त्याला तीन कंपन्या बदलाव्या लागल्या होत्या. अनिल चव्हाण मुळे अनिल ला जॉब लागत नसल्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होत होते. अनीलाला काम मिळत नसल्यामुळे तो सतत निराश राहत होता. त्याला काम मिळत नसल्याचे तो त्याच्या वडिलांना जबाबदार धरत असे.
त्यांचा कुटुंबात सतत वाद निर्माण होत असे. यामुळे बाळासाहेब बेंद्रे यांनी त्यांचा मुलगा सून आणि अनिल यांना आंबले या ठिकाणी बोलवले होते. सायंकाळी जेवण केल्यानंतर सुनील बेंद्रे आणि त्याची बायको हे टेरेसवर झोपली होती. झोपेतअसताना अनिल याने सुनील व त्याची बायको वर चाकोणी जबरदस्त हल्ला केला. या हल्ल्यात सुनील च्या बायकोवर चा कोणी जास्त पार झाल्याने तीता रक्तस्त्राव जास्त होत होता त्यामुळे ती जागेवरच मरण पावली. तर सुनील बेंद्रे याच्यावरी वार केल्यामुळे त्यालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हत्या केल्यानंतर अनिल बेंद्रे हा त्याच्या मोटरसायकल वरून पळून जात असताना वाटत त्याचाही एका कार गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये अनिलचाही मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील बेंद्रे हा गंभीर असून त्याच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली आहे. सुनील बेंद्रे वर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेचा पुढील तपास हा पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्याकडून केला जात आहे. या हत्ये मुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.