आत्ताच्या घडामोडी

बाहुबली’ मधील कटप्पाची मुलगी पाहिलीत का? दिसते खुप सुंदर; करते ‘हे’ काम

दिल्ली | बॉलीवूड चित्रपट जसे बॉक्स ऑफिसवर मोठे विकर्म करतात तसेच विक्रम दाक्षिणात्य चित्रपट देखील करत आहेत. अशात बाहुबली हा चित्रपट सर्वांनीच पाहिला आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. प्रभासच्या अभिनयाने हा चित्रपट खूप गाजला. शिवाय कट्टपाने तर या चित्रपटाला चार चाँद लावले. या चित्रपटाचा प्रभाव एवढा जास्त होता की, लोक अगदी वर्षभर कट्टपाने बाहुबलीला मारल याचा विचार करत होते. या चित्रपटात कमालीचे अनिमेशन होते. त्यामुळे चित्रपट खूप गाजला.

 

शिवाय शत्रूला मारण्यासाठी वापरण्यात आलेली ट्रिक देखील एकदम भन्नाट होती. कट्टपा हे पात्र अभिनेते सत्यराज यांनी साकारली होती. चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटात देखील त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. अशात त्यांची मुलगी देखील कमालीची सुंदर आहे.

 

ती अगदी तिच्या वडिलांसारखी दिसते. सोशल मीडियावर तो नेहमीच सक्रिय असते. त्यांच्या मुलीचे नाव दिव्या असे आहे. दिव्या एवढी सुंदर आहे की, बॉलीवुड अभिनेत्रीला देखील लाजवेल. ती खूप मेहनती आहे. एक स्टार कीड असून देखील तिचा स्वभाव खूप छान आहे. ती अनेक सामाजिक कार्यात सक्रिय आहे. अनेक सामाजिक संस्थानबरोबर काम करते.

 

दिव्या पेशाने एक न्युट्रिशनिस्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे. कारण ती एक आपली नैतिक जबादारी आहे असं तिचं मत आहे. त्यामुळे आज तिची ओळख जागतिक पातळीवर देखील पोहचली आहे.

 

काही दिवसांपूर्वीच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये तिने अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घातला होता. त्यामुळे अनेक कामं देखील तिने करून घेतली. तिच्या या स्वभावामुळे सगळीकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

 

आपल्या कामाबद्दल सोशल मीडियावर नेहमी पोस्ट शेअर करते. सत्यजित यांच्या बरोबर देखील तिचे अनेक फोटो आहेत. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या वडिलांबरोबर देखील ती अनेकदा फोटो शेअर करत असते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button