आत्ताच्या घडामोडी

हर्ष देणार भारतीला घटस्फोट; धक्कादायक कारण आले समोरं

दिल्ली | अभिनेत्री भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांमध्ये सध्या मोठे वाद सुरू आहेत. आपल्या बाळाला जन्म दिल्या नंतर हर्षने घटस्फोटाची मागणी केली असल्याचे अनेक वृत्त समोर येत आहेत. अशात भारती आणि हर्ष या दोघांची प्रेम कहाणी सर्वांनाचं माहीत आहे.

 

दोघेही एक मेकांवर जीवापाड प्रेम करतात. अशात हर्षने एवढं टोकाचं पाऊल का उचललं आहे हेच या बातमीतून जाणून घेणार आहोत. हर्ष आणि भारती काही दिवसांपूर्वी आपल्या बाळाला म्हणजेच गोलाला घेऊन फिरायला गेले होते. भारती तिच्या बाळाला प्रेमाने गोला म्हणते. तर गोलाची ही पहिलीच ट्रीप होती.

 

त्यामुळे भारती आपल्या बाळाला पहिल्यांदा नेमकी कुठे घेऊन जाणार याकडे चात्यांचे लक्ष लागले होते. अशात भारतीने गोलाच्या ट्रिपची एक व्हिडिओ त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केली आहे. याचं व्हिडिओमध्ये आम्हाला हर्षने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर सापडलं आहे.

 

तर व्हिडिओमध्ये सुरुवातीला भारती घरातून विमानतळावर आलेली दिसते. ती आपल्या बाळाला घेऊन अशा ठिकाणी जात असते, जिथून हर्ष आणि तिच्या आयुष्याला नवीन वळण लागलं. भारती थोड्यावेळाने गोव्यात पोहचते जिथे त्या दोघांचा लग्न सोहळा पार पडलेला असतो.

 

अशात या व्हिडिओमध्ये ती आपल्या गोला बरोबर मजा मस्ती करताना दिसत आहे. तसेच चाहत्यांबरोबर संवाद साधताना देखील दिसत आहे. भारतीने आपल्या घरी कामासाठी एक मेड आणि एक हेल्पर ठेवली आहे. मेड घरातील काम सांभाळते तर हेल्पर बाळाला सांभाळते. अशात या दोघांमध्ये सतत वाद होत असतात. दोघींची भांडण पाहून हर्ष वैतागतो आणि म्हणती की, मला या दोघांपासून घटस्फोट पाहिजे.

 

बस एवढंच कारण आहे. म्हणजे हर्षने आपली पत्नी भारती कडे नाही तर दोन्ही हेल्पर कडे घटस्फोट मागितलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो हे वैतागून मस्करित बोलत आहे. त्यामुळे भारतीच्या चाहत्यांना आता चिंता करण्याचं काहीच कारण नाही. कारण हर्ष तिला घटस्फोट देणार नाही. भारती आणि हर्ष आजूनही एकत्र आहेत. आणि आपल्या सुखी संसारात खुश आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button