आत्ताच्या घडामोडी

Vídeo – आज्जीचां डान्स पाहून जवानी विसरून जाल; पाहा व्हिडिओ

पुणे | सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडिओ मनोरंजन क्षेत्रातील असतात, तर काही अफवे खातीर बनवून व्हायरल केले जातात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मुळे नेटकरी वर्गाचे खूपचं मनोरंजन होते.

 

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एक वृध्द आज्जी बलम सामे या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

 

हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आहे. एका कार्यक्रमाच्या दरम्यान लावण्यात आलेल्या sound सिस्टीम वर गाणी लावण्यात आली आहेत. आणि या गाण्यांवर आज्जी थिरकल्या आहेत. मनोरंजन करायला वय नसतं.

 

असे या व्हिडिओ मधून पाहायला मिळत आहे. एका संत्रानगरी या नावाच्या फेसबुक पेजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर हजारो लोकांनी लाईक केल्या आहेत. तर हजारो लोक कॉमेंट देखील करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button