गुड न्यूज! बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया करणार लग्न; या अभिनेत्या सोबत घेणार सातफेरे?

दिल्ली | बाहुबली (Bahubali) हा चित्रपट (Film) आला आणि हिंदी चित्रपट सृष्टी (Hindi Film industry) मधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून या चित्रपटाने किताब मिळविला. हा चित्रपट जेव्हा प्रसिध्द झाला होता. त्यावेळी थिएटर मध्ये तिकिटे देखील मिळत नव्हती. बॉक्स ऑफिसवर (Box office) या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. यात प्रभास (Actor Prabhas) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हे दोघे मुख्य भूमिकेत दिसले होते.

Join WhatsApp Group

 

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलीया भट्ट (Alia Bhatt) यांनी संसार थाटला आहे. त्यानंतर अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) देखील लग्न बंधनात अडकणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे तमन्ना च्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तमन्ना ही साऊथ चित्रपट सृष्टीत (South Film industry) नाव कमावलेली अभिनेत्री आहे. तिने साऊथ बरोबर अनेक हिंदी चित्रपटात काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

 

तमन्ना (Tamanna Bhatia Marriage) चां बहुचर्चित बोला शंकर (Bhola Shankar Film) हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रसिध्द होणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मेगास्टार चिरंजीवी (MegaStar chiranjivi) सोबत ती स्क्रीन शेअर करत आहे. त्यामुळे हा चित्रपट खूपच चर्चेत आला आहे. याचा अद्याप ट्रेलर प्रसिध्द झाला नसला तरी हा चर्चेत राहिला आहे. मात्र त्यापूर्वी ती लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

ती कोणा सोबत लग्न करणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिच्या चाहत्यांना (fans) एक उत्सुकता देखील लागली आहे. सोशल मीडियावर (Social Media) चाहते प्रश्नांचा भडीमार करु लागले आहेत. मात्र अद्याप तिने कोणत्याही अभिनेत्याचे किंवा होणाऱ्या पतीचे नाव घेतले नाही. त्यामुळे लग्नाच्या वेळी चाहत्यांना मोठ सरप्राईस मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button