अहमदनगरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल एवढ्या पदांसाठी भरती, असा करा अर्ज | Ahamdanagar Job

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यामधे नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. तब्बल 1175 हून अधिक पदांसाठी हि भरती होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात नोकरीचा महा मेळावा घेण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांचे अर्ज मगिविले जात आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांना विविध पदांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
• अटी आणि शर्ती
१) इच्छुक उमेदवाराने तारखेच्या अगोदर अर्ज पाठवावा. नंतर अर्ज स्वीकारला जात नाही.
२) अर्जा सोबत कागदपत्रे व्यवस्थित भरावीत.
३) जाहिरात व्यवस्थित वाचाव्यात.
• ऐकून पदे (Total Post) – 1175
• पदांची नावे (Post Name) – मूळ जाहिरात पहावी.
• वयोमर्यादा (Age) – पदाच्या आवशक्ते नुसार.
• शिक्षण (Qualification) – पदाच्या अवशक्ते नुसार
• नोकरीचे ठिकाण (Job Address) – अहमदनगर
• अर्जाचे शुल्क (Fees) –
• पगार (sallary) –
• अर्जाची पद्धत (Apl. Mode) –
• अर्ज भरण्याची शेवटची तारीख (Last Date Apl. Submit) – 23 सप्टेंबर
• अधिकृत वेबसाईट (Official website) –
• मूळ जाहिरात (Job Advertisement) – येथे क्लिक करा.
• ऑनलाइन नोंदणी – येथे क्लिक करा.
नमस्कार मित्रांनो या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी योजना, शेतकरी योजना, नोकरी अपडेट, हवामान अंदाज अशा बऱ्याच गोष्टींच्या बाबत माहिती देतो. आमच्या वेबसाईट वर प्रत्येक बातमी खात्रीशीर असते. आम्हाला तुम्ही सर्व सोशल मीडियावर फॉलो करू शकता. तसेच आमचे WhatsApp ग्रुप देखील आहेत. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये देखील सामील होऊ शकता.