Free Sewing Machine Yojana: प्रत्येक महिलेला मिळणार मोफत शिलाई मशीन; लगेच करा अर्ज

Mofat Shilai Machin Yojana - 2022

Free Sewing Machine Yojana 2022 | महिलांनी स्वलंबी होऊन, देशाच्या अर्थव्यवस्थेला थोडाफार हातभार लावावा, या धोरणाने केंद्र सरकारने महिलांसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशिन देऊन महिलांचा रोजगार वाढविला जाणार आहे. असे धोरण शासनाचे आहे. (Free shilai machine yojana 2022)

 

महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन, मोफत शिलाई मशीन घ्यावी. त्यानंतर त्यांनी शिलाई काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा, आणि देशाच्या विकासासाठी हातभार लावावा असे या योजनेचे मूळ धोरण आहे. शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे महिलांना मोठा चांगला फायदा होत आहे. अनेक महिलांना यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध करू दिली जात आहे.  (Mofat shilai machine yojana 2022)

Advertisement

ही योजना मूळ केंद्र शासनाकडून चालविण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत 50 हजार महिलांना मशीन वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी देखील या योजनेचा अनेक महिलांनी फायदा घेतला आहे. यामुळे महिलांचा रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. येत्या काळात या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. असे सांगितले जाते. (Mofat shilai machine yojana arj)

आवश्यक कागदपत्रे (Documents list) –

Advertisement
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • पासपोर्ट साईज
  • फोटो
  • अर्ज

असा करा अर्ज (How to Apply) –
आपण हा अर्ज या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन करू शकता, मात्र अर्ज करताना आपल्याला कागदपत्र अपलोड करायची आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित स्कॅन करून कागदपत्र अपलोड करावीत. किंवा तुमच्या जवळ असणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि महाईसेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करावा.

       येथे क्लिक करून करा अर्ज.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *