चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द कलाकाराचे निधन; गणपती स्थापनेच्या दिवशीच घेतला जगाचा निरोप

दिल्ली | नुकतेच प्रसिद्ध अभिनेते प्रदीप मुखर्जी यांचे निधन झाले. फुफ्फुसाच्या आजाराने त्यांना खूप त्रास होत होता. याच आजाराने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनामुळे बंगाली सिनेसृष्टी पूर्णता दुःखात बुडाली होती. अशात आता आणखीन एका प्रसिद्ध संगीतकाराचे निधन झाले आहे.

 

या दिग्गज संगीतकाराच्या निधनामुळे मोठ्या प्रमाणावर शोकाकुल वातावरण पसरले आहे. सध्या सर्व कलाकार मंडळ ही गणेशोत्सवाच्या धामधूमित मधून आहेत. तर दुसरीकडे क्रीडा विश्वात आशिया चषकाचे धामधूम दिसत आहे. या सर्वांचा आनंद सतत हिरावला जात आहे. कारण मनोरंजन विश्वातून सातत्याने दुखत घटना घडत आहेत.

Advertisement

 

आता देखील एका प्रसिद्ध संगीतकाराचे निधन झाले आहे. इन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर या संगीतकाराने जगाचा निरोप घेतल्याने चाहते फार भावुक झाले आहेत. प्रसिद्ध अभिनेते आणि संगीतकार आणि वकील गणेश राम यांचे निधन झाले आहे. संगीत क्षेत्राच्या वाढीसाठी त्यांचे मुलाचे योगदान आहे. चाईबासामध्ये त्यांनी आपल्या कलेची बीजे रोवली आहेत.

Advertisement

 

 

संगीत क्षेत्रावर नवीन पिढीचे प्रेम असावे. तसेच संगीताला एक नवी ओळख मिळावी यासाठी कायमच त्यांनी लढा दिला आहे. गणेश राम यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांची जाण होती. त्यांना आधुनिक आणि पारंपारिक अशी सर्वच वाद्य वाजवता येत होती.

 

गणेश राम यांचे आकस्मित निधन झाल्याने चाईबासाचे सर्वच कलाकार मंडळी आणि त्यांचे चाहते भाऊक आहेत. सर्वजण सोशल मीडिया मार्फत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर मुक्तिधाम घाट चाईबासा येथे त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिथे त्यांच्या चाहत्या वर्गाने आणि वकिलांनी प्रचंड गर्दी केली होती.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *