दंगल चित्रपटातील फातिमाला झाला हा गंभीर आजार; देतेय मृत्यूशी झुंज?

मुंबई | बॉलिवूड (Bollywood) मधील दंगल (Dangal) या चित्रपटात (Film) काम करणारी अभिनेत्री (Actor) फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) कायम चर्चेत असते. फातिमा ही बऱ्याच दिवसांपासून अनेक चित्रपटातून (Film) आपली भूमिका बजावत आहे. तिने अनेक दिग्गज चित्रपट दिले आहेत. अशातच आता तिला एक गंभीर अजार (serious illness) ग्रासल्याची माहिती समोर आली आहे. ‘एपीलेप्सी’ (Epilepsy) हा गंभीर आजार तिला झाला आहे.

 

नोव्हेंबर महिना (November Month) हा राष्ट्रीय एपिलेप्सी (Epilepsy) जागरूकता म्हणून साजरा केला जातो. फातिमा हिला हा आजार झाल्याची माहिती स्वतः तिने दिली आहे. तीन इंस्टाग्राम (Instagram) वर पोस्ट लिहून माहिती दिली आहे. तसेच तिनं या गंभीर आजाराचा (Serious Illness) सामना कसा केला याबाबत देखील माहिती दिली आहे. तिन तिच्या सोबत झालेल्या या आजाराचा (Illness) अनुभव देखील चाहत्यांमध्ये (Fans) शेअर केला आहे.

Advertisement

 

दंगल सिनेमाच्या (Dangal Film) ट्रेनिंग वेळी झाले अजाराचे निदान – दंगल चित्रपटाच्या शुट्टींग (Shooting) दरम्यान या आजाराचे निदान (Diagnosis of illness) झाले आहे. तिला त्यावेळी झटका आला आणि त्यानंतर रूग्णालयात दाखल (Hospitalised) केल्यावर हा आजार तिला असल्याची माहिती समोर आली आहे. गेली ५ वर्ष झालं ती या आजारा सोबत लढत आहे.

Advertisement

 

दिग्दर्शकाला (Director) आजाराबाबत सांगते फातिमा – कोणत्याही नवीन चित्रपटाच्या शूटिंगवेळी (Film Shotting) ती आपल्या दिग्दर्शकाला आपल्या आजाराबाबत सांगते. तेव्हा दिग्दर्शकही तिला साथ देतात. तसेच काही दिवसापूर्वी फातिमाने ‘आस्क मी एनीथींग’ सत्र सुरू केलं होत. अशावेळी एका चाहत्यानं विचारलं की तुम्ही या आजाराशी कसा सामना करता. त्यावेळी ती म्हणाली की माझी फॅमिली (Family) माझ्या मागे आहे. त्यांची मला साथ आहे. त्याचप्रमाणे माझा पेट ॲनिमल (पाळीव प्राणी) (Pet Animal) माझ्यासह आहे. अस म्हणत तिनं उत्तर दिलंय.

 

सदर आजारावर जर वेळेवर उपचार (Tritment) घेतले नाही तर यामध्ये रुग्णाचा (Petient) मृत्यू (daith) देखील होऊ शकतो. हा आजार मेंदू रोगाशी (Brain) निगडित येत आहे. सध्या या आजाराशी तिची झुंज सुरू आहे. ती वेळोवेळी या आजाराच्या निदानासाठी उपचार (Tritment) घेत असते. तसेच कायम टेस्ट (Test) करत असते. त्यामुळे तिला कोणताही सध्यातरी धोका (danger) नसल्याचे म्हटले जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *