प्रसिध्द अभिनेत्रीचा गंभीर अपघात; सलमान सोबत केलंय अनेक चित्रपटात काम

मुंबई | हिंदी, तेलगू आणि इंग्रजी चित्रपटात (Film) भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रंभा (Actor Rambha) हीचा मोठा अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. रंभा (Rambha) ही मुलांना शाळेतून (School) आणायला गेली होती. यावेळी दुसऱ्या एका गाडीने (Car) तिच्या गाडीला धडक दिली.

Join WhatsApp Group

यात तिच्या गाडीला (Car) फार मोठे नुकसान झाले. तसेच तिच्या मुलीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला लगेच रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या सायशाची (Rambha Daughter Sayasha) प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले आहे. रंभाने (Rambha) तिच्या सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यामुळे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत.

रंभाने बॉलीवुड स्टार सलमान खान (Bollywood Star salman khan) सोबत काम केले आहे. मध्यंतरी ती कोणत्या तरी अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली होती. यावेळी तिने अनेकांना मदत (Help) मागितली माञ कोणीही मदतीला आले नाही. रंभा (Rambha) ही सारखी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या या अपघातात (Accident) तिला जास्त काही झाले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button