जुडवा चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्रीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. तर काही कलाकार गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर विविध प्रकारचे उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp Group

 

आणखी एका दिग्गज अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे बॉलिवूड मध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. जुडवा चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली बॉलीवुड मधील रंभा या अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे बॉलीवुड मध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

 

कॅनडा मध्ये तिचा अपघात झाला आहे. तिच्या सोबत यावेळी कार मध्ये तिचा परिवार आणि काम करणारी बाई होती. मात्र तिला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झालेली नाही. तिच्या मुलीला थोडी इजा झाली आहे. मात्र सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button