फरीदा जलाल यांची मुलगी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | हिंदी सिनेसृष्टीतील सध्याच्या घडीला नाणी म्हणून फेमस असलेली अभिनेत्री म्हणजे फरीदा जलाल. त्यांनी 1990 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये आजीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये राजा हिंदुस्तानी, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कहो ना…

 

प्यार है, कभी खुशी कभी गम… आणि दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. हे सर्व चित्रपट तिकीट बरीवर खूप गाजले. तसेच या सर्व चित्रपटांसाठी साल 1995 मध्ये फरीदा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

Advertisement

 

18 मे 1950 रोजी मुंबईत जन्मलेल्या फरीदा जलाल यांनी 1960 च्या दशकात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी 1965 मध्ये फिल्मफेअरने प्रायोजित युनायटेड फिल्म प्रोड्यूसर टॅलेंट हंट जिंकला . त्यांची राजेश खन्ना सोबत अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर ताराचंद बडजात्या यांच्याकडून तकदीर’साठी मिळाली.

Advertisement

 

फरिदा यांचे लग्न कर्नाटकातील भटकळ येथील अभिनेते तबरेज बर्मावार यांच्याशी झाले होते . जीवन रेखाच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र साल 1978 मध्ये त्यांनी लग्न केले. या दोघांना यासीन नावाचा मुलगा आहे.

 

तो आपल्या आई प्रमाणेच दिसतो. अनेक वेळा तो आपल्या आई बरोबर कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याने इतर स्टार कीड प्रमाणे करिअर साठी मनोरंजन हे क्षेत्र निवडले नाही. त्याला बॉलीवूडची झगमग अजिबात आवडत नाही. मात्र तो आपल्या आईप्रमाणे दिसायला खूप सुंदर आहे.

 

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *