‘या’ अभिनेत्यांच्या आयुष्यात आले आहे कायमचं दुःख; ते प्रसंग आठवले की डोळ्यातून येते पाणी

मुंबई | हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक मोठे चेहरे मिळाले. मात्र काहींच्या नशिबाने पलटी मारत आयुष्यभरात त्यांना दुःखात टाकलं आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले आणि त्यानंतर हिंदी चित्रपटात भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवली.

 

यात पहिलं नाव येत ते म्हणजे प्रकाश राज यांचं, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो लोकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं आहे. मात्र प्रकाश यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला आहे. की तो आत्ता आठवल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी येते.

 

कायम ते त्या घटनेमुळे दुःखात असतात. अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. प्रकाश राज यांचा मुलगा ५ वर्षाचा होता. त्यावेळी तो एका टेबलावरून खाली पडला. त्याला त्यानंतर काही दिवस रूग्णालयात ठेवण्यात आले.

 

मात्र शेवटी त्या चिमुकल्याचा अंत झाल्याचे सांगितले जातं आहे. त्यामुळे हे दुःख प्रकाश राज कधीही विसरू शकतं नाहीत. असे म्हटलं जाते. असाच एक धक्कादायक प्रसंग हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदाच्या आयुष्यात देखील घडला आहे.

 

गोविंदा हा 30 वर्षाचा होता. त्यावेळी त्याला 4 वर्षाची मुलगी होती. तिने देखील काही कारणास्तव जगाचा निरोप घेतला आहे. गोविंदा हा प्रसंग कधीही विसरू शकतं नाही. त्यांच्या आयुष्यातील घडलेला हा सर्वात मोठी घटना मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button